चिरतरुण दिसण्यासाठी योगाभ्यास / Yoga for women’s Health/ Yoga for beginners/ योगसाधना Dr. Jyoti

Yoga

Products You May Like

चिरतरुण दिसण्यासाठी योगाभ्यास /दररोज करावयाची सोपी योगासने /International Yoga Day special / Yoga for women’s health / Yoga for beginners/
Yoga for Infertility

#International Yoga Day
नमस्कार !!!
मी डॉ ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनेलवर
Dr Jyoti Pawar’s Ayurmantra

21 June 7 th International Yoga Day celebrate केला जातोय
पण योगाची सुरुवात नेमकी कुठून करायची याविषयी बऱ्याच जणांच्या मनात खूप शंका असतात .
आणि योगा ही काही एक दिवस करण्याची गोष्ट नाही
आपल्या संस्कृतीमध्ये योगाचे महत्त्व खूप पूर्वीपासून सांगितले आहे .पूर्वीचे लोक नित्यनियमाने सूर्यनमस्कार घालत त्यामुळे त्यांना सहसा कुठलेही आजार होत नसत
# Yoga for beginners
आजच्या या V log मधे योगाची सुरुवात कशी करावी
कुठले आसन सुरवातीला करावीत याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक मी केली आहेत
# women’s Health
विशेष करून स्त्रियांसाठी ही सर्व आसने खूप उपयुक्त आहेत
तसेच योगा दररोज केल्याचे अनेक फायदे आहेत
योगाने तुमचे शरीर आणि मन या दोन्हींचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते .
आजच्या व्हिडीओद्वारे तुम्ही नक्कीच योगाला सुरुवात करू शकता आपल्या दिनचर्येचा एक भाग बनू शकता
नित्यनियमाने योगा केल्याने तुम्ही चिरतरूण राहता याचा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल .

आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा
आवडला असेल तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ share करा आणि माझे चॅनलला subscribe करा
धन्यवाद !!!

Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip G. O.
स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र कुशल
गर्भसंस्कार व योगतज्ज्ञ

डॉ ज्योती पवार या गेली दहा वर्षांपासून
पुणे येथे प्रॅक्टिस करतात गर्भसंस्कार व योग
यामध्ये त्यांना विशेष आवड आहे त्यासाठी निरनिराळे शिबिरं घेत असतात .

*Clinic add*

Ayurmantra clinic
Skin ,Hair & Gyanac clinic
Abhilasha Building
Shivganesh chauk,
Pimple Gurav , Pune
411061
for appoinment call
9011452206

Pregnancy care
baby care
Garbhanskar
womb talk
pregnancy yoga
beauty care
womens health
workshop
normal delivery
post natal care
post natal yoga
wight loss

Products You May Like

Articles You May Like

What Happens To Your Brain And Body When You Do Yoga Regularly
fast abs training for women #shorts #fit #fitness
H&M Revives Jane Fonda’s Iconic VHS Workout Legacy + More Fashion News
#Fitfor15 Day 20: Post Workout Meals
Abigail Spencer Says Stress and Anxiety “Almost Killed” Her in Candid Birthday Post

Leave a Reply

Your email address will not be published.